…तर दिपीकाचं नाक कापू; करणी सेनेची धमकी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   ‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता प्रचंड मोठा होताना दिसतोये.  कारण आता करणी सेनानं दिपीकाला धमकी दिली आहे. जर, सिनेमा प्रदर्शित झाला तर दिपीकाचं नाक कापून देऊ आशी धमकी करणी सेनाच्या राजस्थान अध्यक्ष महिपाल मकराना यांनी दिलीये.     

…तर दिपीकाचं नाक कापू; करणी सेनेची धमकी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता प्रचंड मोठा होताना दिसतोये.  कारण आता करणी सेनानं दिपीकाला धमकी दिली आहे.

जर, सिनेमा प्रदर्शित झाला तर दिपीकाचं नाक कापून देऊ आशी धमकी करणी सेनाच्या राजस्थान अध्यक्ष महिपाल मकराना यांनी दिलीये.     

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number