कर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आरोपप्रत्यारोपाच्या सत्रांना वेगचं आलं आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपला बहुमतासाठी ८ जागा आवश्यक आहेत. तर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला असून काँग्रेस सुध्दा सत्ता स्थापनेसाठी तयारी दर्शवतंय, पण संपूर्ण निर्णय राज्यपाल विजूभाई वाला यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपच्याच बाजूने जाणार असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपने […]

कर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आरोपप्रत्यारोपाच्या सत्रांना वेगचं आलं आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपला बहुमतासाठी ८ जागा आवश्यक आहेत. तर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला असून काँग्रेस सुध्दा सत्ता स्थापनेसाठी तयारी दर्शवतंय, पण संपूर्ण निर्णय राज्यपाल विजूभाई वाला यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपच्याच बाजूने जाणार असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

भाजपने सत्ता आहे म्हणून दुरपोग करू नये अशी टीका केली आहे. भाजपाची सुद्धा वेळ येणार आहे, सत्ता गेल्यावर भाजपची सुध्दा सर्व प्रकारची चौकशी होणार असंही ते बोलले आहेत.

कर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य – http://bit.ly/2rHPVfN

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number