येडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विश्वासदर्शक ठराव येडियुरप्पाने सादर केला. मात्र विश्वासदर्शक ठरावाआधीच येडियुरप्पा यांनी दिला राजीनामा   येडीयुरप्पा भाषण  आज आमची परिक्षा आहे  कर्नाटकाच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही मागे हटले नाही  संपूर्ण जीवनभर आयुष्यभर लढत राहणार  माझ्याकडे 104 आमदार आहेत जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे जी जबाबदारी मिळालेली आहे ती योग्य पध्दतीने पार पाडेन […]

येडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विश्वासदर्शक ठराव येडियुरप्पाने सादर केला. मात्र विश्वासदर्शक ठरावाआधीच येडियुरप्पा यांनी दिला राजीनामा
 
येडीयुरप्पा भाषण 
  • आज आमची परिक्षा आहे 
  • कर्नाटकाच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही मागे हटले नाही 
  • संपूर्ण जीवनभर आयुष्यभर लढत राहणार 
  • माझ्याकडे 104 आमदार आहेत
  • जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे
  • जी जबाबदारी मिळालेली आहे ती योग्य पध्दतीने पार पाडेन
  • मागील वेळेस आमची संख्या 40 होती आता आमचे 104 सदस्या निवडून आलेत
  • दोन वर्ष मी संपूर्ण राज्याचा दौरा केला
  • काँग्रेसचे 122 वरुन 78 झाले
  • एकमेकांच्या विरोधात लढणारे एकत्र आले
  • लोकांनी जे प्रेम दिले ते मी विसरणार नाही 
  • शेतक-यांसाठी काम करायचे होते,.कॉग्रेस- आणि जेडीएस सत्तेसाठी एकत्र आले आहेत. 
  • शेतक-यांची मदत कॉग्रेसने केली 
  • लोकांच्या चांगल्या जीवनासाठी आम्ही त्याग करण्यास तयार 
  • गरीब आणि शेतक-यांना  न्याय मिळाला पाहिजे 
  • राज्याला ईमानदार नेत्याची गरज
  • माझ्याजवळ 104  आमदार आहेत 
  • लोकांनी आम्हाला निवडले  आहे 
  • जनतेने दिलेल्या कौलच्याविरोधात दोन्ही पक्ष एक झाले 
  • निवडणुकीपुर्वी दोन्ही पक्ष एकमेंकाच्या विरोधात लढले 
  • कॉग्रेस- भाजपा दिग्गज नेते गॅलरीत हजर
  • आम्हाला 113 जागा असल्या तर परिस्थिती वेगळी असती 
  • सर्वात मोठा पक्ष केला त्याबद्दल आभार
  • मी माझं सर्वस्व राज्यासाठी अर्पण केलं 
  • शेतक-यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केला
  • कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला पाठिंबा दिला
  • आमचे सरकार पुन्हा निवडून आणू

बोपय्यांची नियुक्ती कायम, काॅंग्रेसला कोर्टाचा फटका

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत

येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number