Homeमहाराष्ट्र कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक
कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक
जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक झाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या मोशीमध्ये स्वाभिमान संघटनेनं आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी कर्नाटकचे नगरविकासमंत्री यांचा निषेध केला. नाशिक-कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र लिहित बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला जय महाराष्ट्र बोलायला लावलं.
कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक झाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या मोशीमध्ये स्वाभिमान संघटनेनं आंदोलन केलं.
आंदोलनकर्त्यांनी कर्नाटकचे नगरविकासमंत्री यांचा निषेध केला. नाशिक-कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र लिहित बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला जय महाराष्ट्र बोलायला लावलं.