Homeमहाराष्ट्र कर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
कर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
वृत्तसंस्था, कर्नाटक कर्नाटकमध्ये 224 जागांवर 12 मेला निवडणूका होणार आहेत. यासाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यामध्ये 72 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये बी एस येडियुरप्पा यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. शिकारीपुरा भागातून त्यांना तिकिट देण्यात आलंय.
कर्नाटकमध्ये 224 जागांवर 12 मेला निवडणूका होणार आहेत. यासाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यामध्ये 72 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
भाजपाद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये बी एस येडियुरप्पा यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. शिकारीपुरा भागातून त्यांना तिकिट देण्यात आलंय.