‘द कपिल शर्मा शो’ ला रामराम

जय महाराष्ट्र न्यूज,  मुंबई   कॉमेडी किंग कपिल शर्मा आता लवकरच पडद्याआड होणार आहे. कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ आता बंद हणार आहे. कपिलची प्रकृती सतत बिघडत असते आणि त्यामुळे दरवेळी शो रद्द करावा लागतो. म्हणूनच आम्ही काही काळ शो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे कपिलच्या सहकलाकारांनी स्पष्ट केले.     सध्याच्या काळात चांगलाच […]

‘द कपिल शर्मा शो’ ला रामराम

जय महाराष्ट्र न्यूज,  मुंबई

 

कॉमेडी किंग कपिल शर्मा आता लवकरच पडद्याआड होणार आहे. कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ आता बंद हणार आहे.

कपिलची प्रकृती सतत बिघडत असते आणि त्यामुळे दरवेळी शो रद्द करावा लागतो. म्हणूनच आम्ही काही काळ शो बंद ठेवण्याचा निर्णय

घेतला आहे. असे कपिलच्या सहकलाकारांनी स्पष्ट केले.

 

 

सध्याच्या काळात चांगलाच चर्चेत असलेल्या ‘द ड्रामा कंपनी शो’नं  कपिलच्या शोला रिप्लेस केले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ची जागा ‘द ड्रामा

कंपनीनं घेतली आहे. आणि ‘द ड्रामा कंपनीच्या जागी सुपर डांसर 2 य़ेणार आहे. तर कपिलच्या तब्येतीत सुधारणा झाल्यास शोचं शुटींग सुरु

करण्यात येईल तसेच त्याला 10 चा स्लॉट देण्यात येणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number