शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्यावर काळा कंदील लावल्याप्रकरणी कपिल पाटील पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्यावर काळा कंदील लावल्याप्रकरणी कपिल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कपिल पाटील यांनी राज्य सरकारच्य़ा शिक्षण धोरणाचा निषेध केलाय. शिक्षकांचे पगार मुंबै बँकेत जाण्याचा कपिल पाटील यांनी विरोध दर्शवलाय. तसंच रात्र शाळा बंद केल्यानं हजारो शिक्षकांची दिवाळी अंधारात आहे असा आरोप कपील पाटील यांनी केला.  विनोद तावडेंच्या […]

शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्यावर काळा कंदील लावल्याप्रकरणी कपिल पाटील पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्यावर काळा कंदील लावल्याप्रकरणी कपिल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

कपिल पाटील यांनी राज्य सरकारच्य़ा शिक्षण धोरणाचा निषेध केलाय. शिक्षकांचे पगार मुंबै बँकेत जाण्याचा कपिल पाटील यांनी विरोध दर्शवलाय. तसंच रात्र शाळा बंद केल्यानं हजारो शिक्षकांची दिवाळी अंधारात आहे असा आरोप कपील पाटील यांनी केला. 

विनोद तावडेंच्या बंगल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळा कंदील लावण्यासाठी जात असताना कपिल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number