कणकवलीत पुन्हा राणेंचं वर्चस्व

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदूर्ग माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवलीतील वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं 17 पैकी 10 जागांवर विजय मिळत बहुमत मिळवलंय. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून कविता राणे, प्रतीक्षा सावंत, अभिजीत मुसळे विजयी झाल्यात.

कणकवलीत पुन्हा राणेंचं वर्चस्व

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदूर्ग

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवलीतील वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं 17 पैकी 10 जागांवर विजय मिळत बहुमत मिळवलंय.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून कविता राणे, प्रतीक्षा सावंत, अभिजीत मुसळे विजयी झाल्यात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number