मोदी शिक्षण क्षेत्र उध्वस्त करतायेत; कन्हैया कुमारची मोदींवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीका केली आहे.   पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्र उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. गरीब आणि शोषितांना न्याय मिळत नसल्याचे कन्हैया कुमार याने म्हटल आहे.   औरंगाबादमध्ये कन्हैया कुमार यांच्या बिहार ते तिहार या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आले त्यावेळी तो बोलत होता.   […]

मोदी शिक्षण क्षेत्र उध्वस्त करतायेत; कन्हैया कुमारची मोदींवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

 

पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्र उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. गरीब आणि शोषितांना न्याय मिळत नसल्याचे कन्हैया कुमार याने म्हटल आहे.

 

औरंगाबादमध्ये कन्हैया कुमार यांच्या बिहार ते तिहार या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आले त्यावेळी तो बोलत होता.

 

राजकारणात येण्यास कारणीभूत ठरलेली कारण या पुस्तकाच्या माध्यमातून त्याने उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

दरम्यान याचं कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात मात्र कन्हैया कुमार याने मोदी हे देशातील प्रभावी नेता असल्याचेही मान्य केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number