…म्हणून आता अडवाणींना भोगावं लागतंय – कन्हैय्या कुमार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कोणत्याही बाबत नीच बोलणं कधीही योग्य नाही. असं वक्तव्य कन्हैय्या कुमारने केलंय. हिंदू धर्मात कोणत्या दुसऱ्या धर्माला संपवणं हे लिहीलं नाहीये अल्ला म्हणजेच देव, या देवाचं घर तोडलं म्हणून रामाने श्राप दिला म्हणून आता अडवाणींना भोगावं लागतंय असंही कन्हैय्या म्हणाला.

…म्हणून आता अडवाणींना भोगावं लागतंय – कन्हैय्या कुमार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोणत्याही बाबत नीच बोलणं कधीही योग्य नाही. असं वक्तव्य कन्हैय्या कुमारने केलंय.

हिंदू धर्मात कोणत्या दुसऱ्या धर्माला संपवणं हे लिहीलं नाहीये अल्ला म्हणजेच देव, या देवाचं घर तोडलं म्हणून रामाने श्राप दिला म्हणून आता अडवाणींना भोगावं लागतंय असंही कन्हैय्या म्हणाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number