…म्हणून कंगनानं लावली 31 झाडे

वृत्तसंस्था, मुंबई बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत आज 31 वा वाढदिवस साजरा करतेय. वाढदिवसानिमित्त कंगनाने आपल्या मनालीतील नव्या बंगल्यात 31 झाडे लावलीत. यात किवी, चेरी अशा फळझाडांचा समावेश आहे. कंगनाला गार्डनिंग प्रचंड आवडते. लहानपणी आईला गार्डनिंग करताना पाहून तिलाही हा छंद जडलाय.

…म्हणून कंगनानं लावली 31 झाडे

वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत आज 31 वा वाढदिवस साजरा करतेय. वाढदिवसानिमित्त कंगनाने आपल्या मनालीतील नव्या बंगल्यात 31 झाडे लावलीत.

यात किवी, चेरी अशा फळझाडांचा समावेश आहे. कंगनाला गार्डनिंग प्रचंड आवडते. लहानपणी आईला गार्डनिंग करताना पाहून तिलाही हा छंद जडलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number