बॉलिवूड क्विन झाली जखमी , डोक्याला पडले 15 टाके

वृत्तासंस्था हैदराबाद,    बॉलिवूडची क्विन असलेली कंगना ‘रणावत ‘च्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.   कंगनाचा  मनिकर्णिका: ‘द क्वीन ऑफ झॉंसी ‘ या आगामी चित्रपटाचे हैदराबादमध्ये शूटींग सुरु असतांना हा संपूर्ण प्रकार घडला.   तलवारबाजीचा सीन शूट करतांना कंगना गंभीर जखमी झाली आहे.   सीनची तयारी अनेकदा केली असतांना देखील एनवेळी थोडा गोंधळ निर्माण […]

बॉलिवूड क्विन झाली जखमी , डोक्याला पडले 15 टाके

वृत्तासंस्था हैदराबाद, 

 

बॉलिवूडची क्विन असलेली कंगना ‘रणावत ‘च्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 

कंगनाचा  मनिकर्णिका: द क्वीन ऑफ झॉंसी या आगामी चित्रपटाचे हैदराबादमध्ये शूटींग सुरु असतांना हा संपूर्ण प्रकार घडला.

 

तलवारबाजीचा सीन शूट करतांना कंगना गंभीर जखमी झाली आहे.

 

सीनची तयारी अनेकदा केली असतांना देखील एनवेळी थोडा गोंधळ निर्माण झाला.

आणि दोन भुवयांच्यामध्ये कंगनाला तलवार लागून 15 टाके पडले आहेत.

तातडीने तिला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले व सध्या कंगनावर उपचार सुरु आहेत.       

दरम्यान काही दिवस तिला विश्रांतीची गरज असल्याचे सिनेमाचे निर्माते कमल जैन यांनी सांगितले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number