कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली बॉलीवूडची क्वीन कंगना रनावत सध्या चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’च्या मध्ये व्यस्त आहे. कंगनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज 15 ऑगस्ट दिवशी कंगनाच्या या चित्रपटाचा एक पोस्टर वायरल होत आहे. ज्यामध्ये कंगना झांसीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच या पोस्टरमध्ये हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार असल्याची माहितीदेखील […]

कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बॉलीवूडची क्वीन कंगना रनावत सध्या चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’च्या मध्ये व्यस्त आहे. कंगनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आज 15 ऑगस्ट दिवशी कंगनाच्या या चित्रपटाचा एक पोस्टर वायरल होत आहे. ज्यामध्ये कंगना झांसीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसत आहे.

तसेच या पोस्टरमध्ये हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे.

या चित्रपटाचे दिगदर्शन कृष यांनी केले असून या चित्रपटाची कथा केवी विजेंद्र प्रसाद यांनी लिहली आहे तर प्रसून जोशी यांनी या चित्रपटाचे गीत लिहले आहेत.

या चित्रपटात कंगनाच्या भूमिकेला रॉयल लुक देण्याकरिता खुप मेनत घेण्यात आली आहे.

तसेच या चित्रपटातील जास्तीत जास्त एक्शन सीन स्वत: कंगनाने केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number