कोट्यावधीच्या घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेले राष्ट्रवादीचे आमदार आपली बाजू मांडण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्याचा आरोप असलेले मोहोळचे आमदार रमेश कदम मंत्रालयात दाखल झाले आहेत.   सदर घोटाळ्याप्रकरणी आपली बाजू गृह सचिवांसमोर मांडायची आहे त्यामुळे गृह सचिवांना भेटण्याची परवानगी रमेश कदमने सेशन्स कोर्टाकडे मागितली होती.   सेशन्स कोर्टाने परवानगी दिल्यामुळे रमेश कदम गृह सचिव सुधीर कुमार श्रीवास्तव यांना भेटण्यासाठी थेट […]

कोट्यावधीच्या घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेले राष्ट्रवादीचे आमदार आपली बाजू मांडण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्याचा आरोप असलेले मोहोळचे आमदार रमेश कदम मंत्रालयात दाखल झाले आहेत.

 

सदर घोटाळ्याप्रकरणी आपली बाजू गृह सचिवांसमोर मांडायची आहे त्यामुळे गृह सचिवांना भेटण्याची परवानगी रमेश कदमने सेशन्स कोर्टाकडे मागितली होती.

 

सेशन्स कोर्टाने परवानगी दिल्यामुळे रमेश कदम गृह सचिव सुधीर कुमार श्रीवास्तव यांना भेटण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल झालेत.

 

काही दिवसांपुर्वी पोलीसांनी शिवीगाळ केल्यामुळे देखील रमेश कदम अडचणीत सापडले होते.

 

जय महाराष्ट्रने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा उघडकीस आणला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number