कमला मिल अग्नितांडवानंतर पालिकेची नियमबाह्य हॉटेल्सवर कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे.  महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहे. कमला मिल्समध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम आणि नियमबाह्य […]

कमला मिल अग्नितांडवानंतर पालिकेची नियमबाह्य हॉटेल्सवर कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे.  महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहे.

कमला मिल्समध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम आणि नियमबाह्य व्यवस्थापन असणाऱ्या हॉटेलवर कारवाई केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number