दारुच्या दुकानाबाहेर शिस्तबद्ध रांग

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण तुम्ही रेशनसाठी रांग पाहिली असेल. रेल्वेच्या तिकिटांसाठी, सिनेमा किंवा स्टेडियमबाहेरची रांग पाहिली असेल. पण कल्याणमध्ये चक्क तळीरामांची रांग लागली.   दारुसाठी तळीरामांनी भली मोठी रांग लागली. सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर हायवेवरील दारू दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातल्या दुकानांवर बेवड्यांच्या रांगा लागल्या.   कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट परिसरात असणाऱ्या वाईन शॉपबाहेर ही0 […]

दारुच्या दुकानाबाहेर शिस्तबद्ध रांग

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

तुम्ही रेशनसाठी रांग पाहिली असेल. रेल्वेच्या तिकिटांसाठी, सिनेमा किंवा स्टेडियमबाहेरची रांग पाहिली असेल. पण कल्याणमध्ये चक्क तळीरामांची रांग लागली.

 

दारुसाठी तळीरामांनी भली मोठी रांग लागली. सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर हायवेवरील दारू दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातल्या दुकानांवर बेवड्यांच्या रांगा लागल्या.

 

कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट परिसरात असणाऱ्या वाईन शॉपबाहेर ही0 रांग लागली. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत दारुच्या दुकानाबाहेर नागरिक गर्दी करत असल्यानं महिलांना घरातुन बाहेर पडणे अशक्य झालं. तर या भागातील काही नागरिक दुकान बंद करण्याची मागणी करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number