ते कोण कुठून आले आणि सगळ्यांना लग्नाचे पेढे वाटले अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण   कल्याणमध्ये पेढे खाऊन 34 जणांना विषबाधा झालीय. कल्याणमधील एका मंदिरात एका जोडप्यानं लग्न केलं होतं. या जोडप्यानं दिलेल्या पेढ्यांमधून  या 34 जणांना  विषबाधा  झाली. या 34 जणांना पेढे खाल्यानंतर उलट्या, चक्कर  येण्याचा त्रास सुरु झाला होता. दरम्यान सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे जोडप कुठून आलं होत याबाबत काहीही माहिती […]

ते कोण कुठून आले आणि सगळ्यांना लग्नाचे पेढे वाटले अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याणमध्ये पेढे खाऊन 34 जणांना विषबाधा झालीय. कल्याणमधील एका मंदिरात एका जोडप्यानं लग्न केलं होतं.

या जोडप्यानं दिलेल्या पेढ्यांमधून  या 34 जणांना  विषबाधा  झाली. या 34 जणांना पेढे खाल्यानंतर उलट्या, चक्कर  येण्याचा त्रास सुरु झाला होता.

दरम्यान सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे जोडप कुठून आलं होत याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number