Homeमहाराष्ट्र कालिदास नाट्यमंदिरावरून शिवसेना भाजपात श्रेयवादाची लढाई
कालिदास नाट्यमंदिरावरून शिवसेना-भाजपात श्रेयवादाची लढाई
जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे ठाण्यातील महाकवी कालिदास नाट्यमंदिरावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. आज मुलुंडमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कालिदास नाट्यमंदिराचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला भाजपच्या स्थानिक आमदारांनी बहिष्कार घातला. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नसल्यामुळे भाजपच्या स्थानिक आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यासर्व वादामुळे भाजप सेनेमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
ठाण्यातील महाकवी कालिदास नाट्यमंदिरावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. आज मुलुंडमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कालिदास नाट्यमंदिराचं उद्घाटन होणार आहे.
या उद्घाटनाला भाजपच्या स्थानिक आमदारांनी बहिष्कार घातला. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नसल्यामुळे भाजपच्या स्थानिक आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यासर्व वादामुळे भाजप सेनेमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.