हंगामी विधानसभा अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड
मुंबई : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड झाली आहे. कालिदास कोळंबकर हे वडाळा-नायगाव मतदार संघातून आमदार आहेत. ही त्यांची आमदार म्हणून 8 वी टर्म आहे. कालिदास कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी थोड्याच वेळात हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ देणार आहेत.
मुंबई : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड झाली आहे. कालिदास कोळंबकर हे वडाळा-नायगाव मतदार संघातून आमदार आहेत. ही त्यांची आमदार म्हणून 8 वी टर्म आहे.
कालिदास कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी थोड्याच वेळात हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ देणार आहेत.