कळवा स्थानकात मोठा अपघात टळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सोमवारी मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकावर मोठा अपघात होता होता टळलाय. सकाळी गर्दीच्या वेळेत कळवा स्थानकावर गर्दी होत असल्यामुळे प्रवासी कारशेडमध्येच बसतात. मात्र, प्रवासी गाडीत बसताना अचानक लोकल सुरु झाली. त्यामुळे अनेक प्रवासी खाली पडले. यात सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, रेल्वे प्रवाशांनी या घटनेचा कडाडून निषेध केलाय.

कळवा स्थानकात मोठा अपघात टळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सोमवारी मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकावर मोठा अपघात होता होता टळलाय.

सकाळी गर्दीच्या वेळेत कळवा स्थानकावर गर्दी होत असल्यामुळे प्रवासी कारशेडमध्येच बसतात. मात्र, प्रवासी गाडीत बसताना अचानक लोकल सुरु झाली. त्यामुळे अनेक प्रवासी खाली पडले.

यात सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, रेल्वे प्रवाशांनी या घटनेचा कडाडून निषेध केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number