वृत्तसंस्था, नवी दिल्ली भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत एकूण 18 गटांमधून 1060 भाविक सहभागी होणार आहेत. दिल्लीवरुन 55 भाविकांचा गट काठगोदामला पोहचला. यात 16 महिला आणि 39 पुरुषांचा समावेश आहे. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरातसह 11 राज्यातील भावीक यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेसाठी कडक सुरक्षाव्यस्था तैनात करण्यात आली […]
भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत एकूण 18 गटांमधून 1060 भाविक सहभागी होणार आहेत.
दिल्लीवरुन 55 भाविकांचा गट काठगोदामला पोहचला. यात 16 महिला आणि 39 पुरुषांचा समावेश आहे. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरातसह 11 राज्यातील भावीक यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेसाठी कडक सुरक्षाव्यस्था तैनात करण्यात आली आहे.