जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्याच्या कारणावरून राज्यातल्या प्रमुख शहरात असलेल्या कबुरतरखान्यांना जोरदार आक्षेप घेण्यात येतोय.
अनेक ठिकाणी भरवस्तींमध्ये असलेल्या कबुतरखान्यामुळं तिथं राहणाऱ्या लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचं समोर आलंय.
दादरची एक ओळख असलेल्या कबुतरखान्याला दुकानदारांसह स्थानिकांचा विरोध आहे.