युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनाही जस्टिन बिबरचा फिव्हर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीही पॉपस्टार जस्टिन बिबरच्या शोला हजेरी लावली. त्यामुळे त्यांनाही जस्टिन बिबरचा फिव्हर असल्याचं स्पष्ट झालं.   मात्र, त्यानंतर चर्चा रंगली ती त्यांच्यासोबत आलेल्या तरुणीबाबत नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आदित्य ठाकरे एका तरुणीसोबत बिबरच्या शोसाठी आले. आणि ही तरुणी कोण याबाबत चर्चांना उधाण आलं.   #AdityaThackeray, #JustinBieber

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनाही जस्टिन बिबरचा फिव्हर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीही पॉपस्टार जस्टिन बिबरच्या शोला हजेरी लावली. त्यामुळे त्यांनाही जस्टिन बिबरचा फिव्हर असल्याचं स्पष्ट झालं.

 

मात्र, त्यानंतर चर्चा रंगली ती त्यांच्यासोबत आलेल्या तरुणीबाबत नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आदित्य ठाकरे एका तरुणीसोबत बिबरच्या शोसाठी आले. आणि ही तरुणी कोण याबाबत चर्चांना उधाण आलं.

 

#AdityaThackeray, #JustinBieber

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number