नवी मुंबईत तरुणीला लुटुन धावत्या लोकलमधून बाहेर फेकणारा तरुण इंजिनीअरींगचा विद्यार्थी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबईच्या जुईनगर आणि नेरुळ स्थानकादरम्यान लुटमार करून एका मुलीला फेकून दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणाच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांनी तीन पथके नेमून दिलीयंत. याप्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेत तपास करण्यात आलाय. दरम्यान, या घटनेतील आरोपी गर्दुला नसून मानसरोवरीमधील एका महाविद्यालयातील इंजिनीअरींगचा विद्यार्थी आहे. संतोष केकन असं आरोपीचं नाव असून […]

नवी मुंबईत तरुणीला लुटुन धावत्या लोकलमधून बाहेर फेकणारा तरुण इंजिनीअरींगचा विद्यार्थी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईच्या जुईनगर आणि नेरुळ स्थानकादरम्यान लुटमार करून एका मुलीला फेकून दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणाच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांनी तीन पथके नेमून दिलीयंत.

याप्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेत तपास करण्यात आलाय. दरम्यान, या घटनेतील आरोपी गर्दुला नसून मानसरोवरीमधील एका महाविद्यालयातील इंजिनीअरींगचा विद्यार्थी आहे.

संतोष केकन असं आरोपीचं नाव असून सतोष फरार आहे. संतोष केकनच्या घरी पोलिसांनी छापा मारला असता ऋतुजाची बॅग पोलिसांना घरात सापडलीय. ऋतुजावर वाशीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number