Homeमहाराष्ट्र जुहू चौपाटी की कचरापेटी? सौंदर्यीकरणाच्या बजेटचे 50 कोटी गेले कुठे?
जुहू चौपाटी की कचरापेटी? सौंदर्यीकरणाच्या बजेटचे 50 कोटी गेले कुठे?
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईचं एकमेव आकर्षण म्हणजे मुंबईतील चौपाट्या. मुंबईकर विरंगुळ म्हणून या चौपाट्यांवर फेरफटका मारतो. तर पर्यटकही या चौपाट्यांबद्दल ऐकून आवर्जून चौपाट्यांवर जातात. मात्र, या चौपट्यांना आता चौपाट्या म्हणावं की कचरा पेटी अशी परिस्थिती झाली. कारण या चौपाट्यांवर घाणीचं साम्राज्य आहे. चौपाट्या सुंदर दिसाव्यात यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते, […]
मुंबईचं एकमेव आकर्षण म्हणजे मुंबईतील चौपाट्या. मुंबईकर विरंगुळ म्हणून या चौपाट्यांवर फेरफटका मारतो. तर पर्यटकही या चौपाट्यांबद्दल ऐकून आवर्जून चौपाट्यांवर जातात.
मात्र, या चौपट्यांना आता चौपाट्या म्हणावं की कचरा पेटी अशी परिस्थिती झाली. कारण या चौपाट्यांवर घाणीचं साम्राज्य आहे. चौपाट्या सुंदर दिसाव्यात यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते, तरीही चौपाट्या अस्वच्छ आहेत. त्यामुळे हे पैसे जातात कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.