जोधपूरमध्ये पुराचं थैमान, पुरात अनेक नागरिक आणि वाहनं गेली वाहून

वृत्तसंस्था, जोधपूर   जोधपूरमध्ये शनिवारी पुरानं थैमान घातलं. संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं. सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडत होता.   त्यामुळे रस्त्यांवरून जणू नद्याच वाहत होत्या. या पुरात अनेक नागरिक आणि वाहनं वाहून गेले.

जोधपूरमध्ये पुराचं थैमान, पुरात अनेक नागरिक आणि वाहनं गेली वाहून

वृत्तसंस्था, जोधपूर

 

जोधपूरमध्ये शनिवारी पुरानं थैमान घातलं. संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं. सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडत होता.

 

त्यामुळे रस्त्यांवरून जणू नद्याच वाहत होत्या. या पुरात अनेक नागरिक आणि वाहनं वाहून गेले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number