…म्हणून त्यांनी मुख्यमंत्री आणि जयाजीरावांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.   मुख्यमंत्री आणि जयाजीराव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आंदोलकानी जोडे मारले.   शेतकऱ्यांची दिशाभूल करुन आंदोलन संपवलं जात असल्याचा आरोप करण्यात आला.   औरंगाबाद मधील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते आणि मराठा कार्यर्ते सहभागी झाले.   संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय […]

…म्हणून त्यांनी मुख्यमंत्री आणि जयाजीरावांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

 

मुख्यमंत्री आणि जयाजीराव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आंदोलकानी जोडे मारले.

 

शेतकऱ्यांची दिशाभूल करुन आंदोलन संपवलं जात असल्याचा आरोप करण्यात आला.

 

औरंगाबाद मधील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते आणि मराठा कार्यर्ते सहभागी झाले.

 

संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number