जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली  जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न केला गेला. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारातून उमर खालिद हा थोडक्यात बचावला आहे. उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न थोडक्यात बचावला उमर खालिद जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ल्याचा प्रयत्न उमर खालिद गोळीबारातून थोडक्यात बचावला अज्ञाताकडून उमेर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न हे आहेत उमर खालिद –  उमर खालिद हा डीएसयू […]

जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न केला गेला. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारातून उमर खालिद हा थोडक्यात बचावला आहे.

  • उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न
  • थोडक्यात बचावला उमर खालिद
  • जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ल्याचा प्रयत्न
  • उमर खालिद गोळीबारातून थोडक्यात बचावला
  • अज्ञाताकडून उमेर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न

हे आहेत उमर खालिद – 

  • उमर खालिद हा डीएसयू अर्थात डेमोक्रेटिक स्टूटंड युनियनचा नेता 
  • जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात ही युनिअन कार्यरत
  • डीएसयूला भाकपची (माओवादी) विद्यार्थी संघटना मानलं जातं.
  • युनियनकडे बौद्धिक पातळीवर धुरा सांभाळण्याचं काम पाहतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number