#हेडलाइन्स @7.00am 060618

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 AM #हेडलाइन भाजपा अध्यक्ष अमित शहा आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता #हेडलाइन मुंबईतली खारफुटी नष्ट होण्याच्या मार्गावर, जागतिक पर्यावरण दिनी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागली याबाबतची कागदपत्रे #हेडलाइन आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता साजिद खानचीही होणार चौकशी, 7 वर्षांपूर्वी साजिद सोनू जलानसोबत […]

#हेडलाइन्स @7.00am 060618

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 AM

  • #हेडलाइन भाजपा अध्यक्ष अमित शहा आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता
  • #हेडलाइन मुंबईतली खारफुटी नष्ट होण्याच्या मार्गावर, जागतिक पर्यावरण दिनी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागली याबाबतची कागदपत्रे
  • #हेडलाइन आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता साजिद खानचीही होणार चौकशी, 7 वर्षांपूर्वी साजिद सोनू जलानसोबत खेळला होता बेटिंग
  • #हेडलाइन नवी मुंबईतल्या तोडक कारवाईला हिंसक वळण, संतप्त झोपडीधारकांची पोलिस आणि सिडकोच्या अधिका-यांवर दगडफेक, दगडफेकीत पोलीस निरीक्षक जखमी
  • #हेडलाइन 2 दिवसात मुंबईसह राज्यात पावसाचं होणार आगमन 8 ते 10 जूनदरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता मुंबईवर पुन्हा प्रलयाचं संकट
  • #हेडलाइन खिशामध्येच झाला मोबाईलचा स्फोट, भांडुपच्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद
  • #हेडलाइन रस्ते व सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-या श्वानांच्या मालकांवर होणार दंडात्मक कारवाई, पालिकेतर्फे राबवली जाणार विशेष जनजागृती मोहीम
  • #हेडलाइन देहूरोड येथे 3 जणांच्या टोळक्याने केली गाड्यांची तोडफोड, 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात
  • #हेडलाइन यंदा नागपुरच्या पावसाळी अधिवेशनात शासकीय वाहनांऐवजी ग्रीन टॅक्सींचा वापर, ओलाकडून शंभर ग्रीन टॅक्सी तसेच शंभर पेट्रोल – डिझेलवरील टॅक्सींचा होणार पुरवठा
  • #हेडलाइन प्रियांका चोप्राच्या क्वांटिको मालिकेत दाखवले हिंदू दहशतवादी, घसरलेला टीआरपी सावरण्यासाठी नसते उद्योग केल्याची भारतीयांची टीका प्रियांकाही होतेय ट्रोल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number