#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM
#हेडलाइन येत्या तीन दिवसांता मान्सून राज्यात दाखल होणार… तर पश्चिम महाराष्ट्रात 48 वळवाच्या पावसाची शक्यता…
#हेडलाइन शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा संपाचा आज चौथा दिवस… सात जूनपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास 10 जूनला भारत बंद करणार… शेतकऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम…
#हेडलाइन शेतकऱ्यांच्या संपाचा मुळे पंधरा टक्क्यांनी आवक घटली… तर दर वीस टक्क्यांनी वाढले… संप लांबल्यास भाव आणखी वाढणार असल्याची शक्यता…
#हेडलाइन भाजपा जिल्हाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची दादरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक… आगामी निवडणूक बाबत करणार विचार मंथन…
#हेडलाइन रत्नागिरीत पर्यटनाला गेलेल्या मुंबईतील कुटुंबियांवर काळाचा घाला… आरेवारे समुद्रात 5 जणांचा बुडून मृत्यू….तर एका मुलीला वाचवण्यात स्थानिकांना यश…
#हेडलाइन धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचं दिर्घ आजारांनं निधन… आज दुपारी होणार अंत्यसंस्कार…
#हेडलाइन साताऱ्यातल्या पसरणी घाटातील हत्या प्रकरणाला वेगळं वळण… प्रेम प्रकरणातून आनंद कांबळेची हत्या झाल्याचं निष्पन्न.. पतीच्या हत्येसाठी प्रियकराला सुपारी दिल्याचं उघड…
#हेडलाइन जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दीपक मानकरांवर गुन्हा दाखल .. सुसाईड नोटमधून समोर आलं सत्य
#हेडलाइन राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून भाजपावर टीका…. कर्नाटक निवडणुकीनंतर इंधन आणि गॅस सिलेंडरच्या भाववाढीवरून राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून टोला….
#हेडलाइन आंबा, बिर्याणी मिसळीनंतर डोंबिवलीत चटणी महोत्सवाचं आयोजन… वेग-वेगळ्या प्रकारच्या चटण्यांच्या आस्वादासाठई खवय्यांना सुटले पाणी… चटणीबरोबर पापड, लोणच्याची जोड…
Jai Maharashtra News – Live stream HD – Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE – https://www.youtube.com/watch?v=S6hxJCENc6k
{loadmodule mod_related_items_joomir,संबंधित बातम्या}
(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)