जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 12.00 AM 1. नगरमध्ये आदिवासी वसतीगृहातील मुलांचे अन्नत्याग उपोषण…मागण्या मान्य होईप्रयंत भोजन न करण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा 2. तलावांच्या शहरावर झोपड्यांचं अतिक्रमण…ठाण्यात पुरातन तलाव झाला गायब 3. पुण्यात पार पडली 32वी आतंरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा… इथोपियाच्या गेटाचेव बेशानं जिंकली फुल मॅरेथॉन 4. दक्षिण मुंबईत सायकलींसाठी मरीन लाईन ते वरळी सी फेस अशी स्वतंत्र्य मार्गिका….मुंबई पालिकेचा […]