#हेडलाइन्स @ 10.00am 070918

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 10.00 AM #हेडलाइन पेट्रोल दरवाढीच्या आगीचा भडका कायम… पेट्रोल 48 पैसे तर डिझेल 55 पैशांनी महागलं..मुंबईत पेट्रोलचे दर 87 रुपयांच्यावर… #हेडलाइन बुलडाण्यात शेतकरी दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही कर्जमाफी न झाल्याने उचललं टोकाचं पाऊल #हेडलाइन जळगाव जिल्ह्यातील साकळी गावात ATS ची धाड….एका तरुणाला घेतलं ताब्यात… #हेडलाइन दाऊद […]

#हेडलाइन्स @ 10.00am 070918

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 10.00 AM

#हेडलाइन पेट्रोल दरवाढीच्या आगीचा भडका कायम… पेट्रोल 48 पैसे तर डिझेल 55 पैशांनी महागलं..मुंबईत पेट्रोलचे दर 87 रुपयांच्यावर… #हेडलाइन बुलडाण्यात शेतकरी दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही कर्जमाफी न झाल्याने उचललं टोकाचं पाऊल #हेडलाइन जळगाव जिल्ह्यातील साकळी गावात ATS ची धाड….एका तरुणाला घेतलं ताब्यात… #हेडलाइन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी आता अमेरिका करणार भारताला मदत…द्विपक्षीय चर्चेतून निर्णय…. #हेडलाइन कोणतीही निवडणूक न लढवण्याची महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा….चंद्रकांतदादांच्या घोषणेनं तर्कवितर्कांना सुरूवात… #हेडलाइन सरकारतर्फे दिला जाणारा निधी नगरपालिका बँकांमध्ये ठेवून व्याज कमावतात….जव्हारमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची कानपिचक्या… #हेडलाइन अंबरनाथमध्ये कंपनीच्या जेवणातून 8 कर्मचाऱ्यांना विषबाधा…कर्मचाऱ्यांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू #हेडलाइन उद्यापासून समुद्राला मोठं उधाण..8 ते 13 सप्टेंबर दरम्यान उसळणार उंच लाटा, समुद्रकिनारी जातांना पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन #हेडलाइन मूर्तींची होणारी विटंबना थाबवण्यासाठी वर्ध्यात वैद्यकीय जनजागृती मंचानं घेतला पुढाकार…निर्माल्यातून गणपती साकारण्याचा सुरू केला नवा संकल्प… #हेडलाइन भारत- इंग्लंड दरम्यान आजपासून आणि अखेरचा कसोटी सामना…..दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न….

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number