#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM
#हेडलाइन रायगडच्या महडमध्ये पूजेच्या कार्यक्रमाच्या जेवणातून विषबाधा…3 विद्यार्थ्यांचा मृत्यू…10 जणांची प्रकृती गंभीर…
#हेडलाइन व्हिडीओकॉन उद्योगसमुहाला दिलेल्या कर्जप्रकरणावरुन संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चंदा कोचर सक्तीच्या रजेवर….संदीप बक्षी यांची सीओओ म्हणून नियुक्ती….
#हेडलाइन सीडीआर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सौरव साहू याला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक….2९ जून पर्यंत पोलीस कोठडी
#हेडलाइन शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापन दिन…तर मुंबईतील उपनगरांची नावं बदलण्याचा प्रयत्न केल्यास धडा शिकवणार, उद्धव ठाकरेंचा सामनामधून इशारा….
#हेडलाइन मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी राणे-राज ठाकरेंची रणनीती… महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा… तर शिशिर शिंदे आणि शिरीश पारकरांना नेतेपदावरून वगळलं…
#हेडलाइन भिडे गुरुजींना नाशिक पालिकेच्या आरोग्य खात्याची नोटीस… आंबे खाल्यानं मुलं होताता हे वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता…
#हेडलाइन कल्याण डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या अडचणीत वाढ… महापालिका आयुक्तांना एसीबीनं दिला अहवाल… आज निलंबनाची शक्यता
#हेडलाइन फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडची विजयी सलामी…..अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडची ट्युनिशियावर २-१ नं मात….तर बेल्जियमनं पनामाचा केला पराभव….
#हेडलाइन्स @8.00am 180618