#हेडलाइन्स @8.00am 130618

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM #हेडलाइन जम्मू – काश्मीरच्या सांबा परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार, 4 भारतीय जवान शहीद तर 3 जवान जखमी #हेडलाइन आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांची इंदूरमध्ये आत्महत्या, ताणतणावातून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख, भय्यू महाराजांच्या अकाली एक्झिटनंतर इंदूर काँग्रेसकडून #हेडलाइन भय्यू महाराजांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त, इंदूरमध्येच होणार अंत्यसंस्कार […]

#हेडलाइन्स @8.00am 130618

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

  • #हेडलाइन जम्मू – काश्मीरच्या सांबा परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार, 4 भारतीय जवान शहीद तर 3 जवान जखमी
  • #हेडलाइन आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांची इंदूरमध्ये आत्महत्या, ताणतणावातून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख, भय्यू महाराजांच्या अकाली एक्झिटनंतर इंदूर काँग्रेसकडून
  • #हेडलाइन भय्यू महाराजांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त, इंदूरमध्येच होणार अंत्यसंस्कार
  • #हेडलाइन शरद पवारांचं पगडी राजकारण महाराष्ट्रासाठी घातक, सामनातून शरद पवारांवर टीकास्त्र
  • #हेडलाइन #हेडलाइन गोरेगावच्या कार्यकर्ता संमेलनात मराठीतून भाषणाला सुरुवात करणाऱ्या राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल तर मुंबईतील नगरसेवकांशी थेट संवाद साधत पालिकेत आवाज उठवण्यासाठी दिल्या टीप्स
  • #हेडलाइन प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी अरमान कोहलीला अटक, लोणावळ्यात मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  • #हेडलाइन पोर्तुगाल दूतावासाचे अधिकारी अबू सालेमची चौकशी करण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा जेलमध्ये, प्रत्यार्पण कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप
  • #हेडलाइन मुलुंडमध्ये 98 व्या नाट्यसंमेलनाची नांदी, सलग 60 तासांच्या नाट्यसोहळ्याच्या पूर्वसंध्येला माजी अध्यक्षा लता नार्वेकर यांचा बहिष्कार, व्हॉट्सअॅपवरून आमंत्रण दिल्याचं झालं निमित्त
  • #हेडलाइन रवी शास्त्रींच्या हस्ते विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार, विराट कोहलीच्या 2016 – 17 आणि 18 या वर्षांतील कामगिरीचा विचार, विराटला मिळाला 30 लाखांचा पुरस्कार
  • #हेडलाइन फिफा विश्वचषकात 32 बलाढ्य संघ उतरणार मैदानात, 14 जूनपासून रशियात रंगणार फुटबॉल युद्ध, ‘जय महाराष्ट्र’ दाखवणार प्रत्येक मॅचचं खास कव्हरेज फिफागिरीतून

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number