#हेडलाइन्स @9.00am 100618

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM #हेडलाइन कालच्या दमदार बॅटींगनंतर  पावसाची विश्रांती…मुंबई आणि पुण्यातही पावसाचं प्रमाण कमी…नागरिकांना दिलासा.. #हेडलाइन इगतपुरी स्थानकाजवळ हावडा मेलचे तीन डबे रुळावरुन घसरले….पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द….तर अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवल्यामुळे प्रवाशांचे हाल… #हेडलाइन रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका..गुहागर मार्गावर रामपुर घाटात कोसळली दरड…वाहतुकीवर परिणाम… #हेडलाइन संभाजी भिडे गुरुजींची नाशकातली सभा […]

#हेडलाइन्स @9.00am 100618

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM

#हेडलाइन कालच्या दमदार बॅटींगनंतर  पावसाची विश्रांती…मुंबई आणि पुण्यातही पावसाचं प्रमाण कमी…नागरिकांना दिलासा..
#हेडलाइन इगतपुरी स्थानकाजवळ हावडा मेलचे तीन डबे रुळावरुन घसरले….पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द….तर अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवल्यामुळे प्रवाशांचे हाल…
#हेडलाइन रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका..गुहागर मार्गावर रामपुर घाटात कोसळली दरड…वाहतुकीवर परिणाम…
#हेडलाइन संभाजी भिडे गुरुजींची नाशकातली सभा उधळून लावण्याचे SMS…सभेनिमित्त जमावबंदीचे पोलिसांचे आदेश….विशेष खबरदारीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त
#हेडलाइन आरक्षणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न….प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य…तर आरक्षण हटवणं शक्य नसल्याचही केलं स्पष्ट…
#हेडलाइन अखेर अचानक सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे… जुन्याच पॅकेजवर संघटनांची सहमती, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीदरम्यान निघाला तोडगा… त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा 
#हेडलाइन रविवारचा मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक पावसामुळे रद्द… हार्बर मार्गावरील मेगब्लॉक कायम… 
#हेडलाइन्स @8.00am 090618

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number