#हेडलाइन्स @9.00am 260718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 9.00 AM #हेडलाइन कालच्या हिंसक आंदोलनानंतर मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत….नवी मुंबईतही शांतता…. #हेडलाइन मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा एसटीला मोठा फटका….नाशिक जिल्ह्यात जवळपास १ कोटींचा महसूल बुडाला #हेडलाइन मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मावळ तालुका बंदची हाक….पुणे मुंबई एक्स्प्रेस वे,मुंबई पुणे जुना महामार्ग,आणि लोणावळा – पुणे रेल्वे मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त….. #हेडलाइन […]

#हेडलाइन्स @9.00am 260718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 9.00 AM

#हेडलाइन कालच्या हिंसक आंदोलनानंतर मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत….नवी मुंबईतही शांतता….
#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा एसटीला मोठा फटका….नाशिक जिल्ह्यात जवळपास १ कोटींचा महसूल बुडाला
#हेडलाइन मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मावळ तालुका बंदची हाक….पुणे मुंबई एक्स्प्रेस वे,मुंबई पुणे जुना महामार्ग,आणि लोणावळा – पुणे रेल्वे मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त…..
#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी परळीत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज नववा दिवस…आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा..
#हेडलाइन मराठा आरक्षणाचं श्रेय घ्या….पण आरक्षण द्या…सामनामधून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांनी चिमटे…
#हेडलाइन मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही…महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला चर्चेला पूर्णविराम….
#हेडलाइन हिंसक आंदोलनानं प्रश्न सुटणार नाही…मराठा आरक्षण आंदोलनाबाबत शांततेनं तोडगा काढावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याची जोशी यांचं आवाहन..
#हेडलाइन नागपूरमध्ये ट्रकखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या…आत्महत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
#हेडलाइन पाकिस्तानमधल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात….इमरान खान यांचा पक्ष आघाडीवर…तर दहशतवादी हाफिज सईजच्या पक्षाला एकही जागा नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number