#हेडलाइन्स @7.00am 200718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @7.00 AM #हेडलाइन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला, 325 विरुद्ध 126 मतांनी सरकारचा विजय #हेडलाइन राहुल गांधींच्या गळाभेटीची मोदींनी उडवली खिल्ली, पंतप्रधानपदावर बसण्याची घाई झाल्याचा टोला #हेडलाइन सर्जिकल स्ट्राईकला जुमलेबाजी म्हणालात तर तुम्हाला देश कधीच माफ करणार नाही, राहुल गांधींच्या आरोपांवरुन मोदींचं उत्तर #हेडलाइन राज्य सरकारकडून विशेष पॅकेज पावसाळी […]

#हेडलाइन्स @7.00am 200718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @7.00 AM

#हेडलाइन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला, 325 विरुद्ध 126 मतांनी सरकारचा विजय
#हेडलाइन राहुल गांधींच्या गळाभेटीची मोदींनी उडवली खिल्ली, पंतप्रधानपदावर बसण्याची घाई झाल्याचा टोला
#हेडलाइन सर्जिकल स्ट्राईकला जुमलेबाजी म्हणालात तर तुम्हाला देश कधीच माफ करणार नाही, राहुल गांधींच्या आरोपांवरुन मोदींचं उत्तर
#हेडलाइन राज्य सरकारकडून विशेष पॅकेज पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी २२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर, मागास भागाच्या विकासासह शेतकऱ्यांना दिलासा
#हेडलाइन ठाण्यात क्लस्टर योजनेतून जुनी गावठाणं वगळणार, जुन्या घरांच्या जलद पुनर्विकासासाठी २ एफएसआय देणार, ठाण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून जाहिर
#हेडलाइन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण ठाकूर बुवांची समाधीजवळ संपन्न तर तोंडले बोंडलेजवळ तुकोबांच्या पालखी सोहळ्यात धाव्याचा कार्यक्रम पार, बंधू भेटीचा नयन रम्य सोहळा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number