#हेडलाइन्स @8.00am 200718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM #हेडलाइन स्कूल बस, कॅब, ट्रकचालकांचा आज एकदिवसीय बंद, पेट्रोल, डिझेलची दरवाढ टोलबंदीच्या मागण्यांसाठी पुकारला संप #हेडलाइन तबब्ल 4 दिवसांनंतर दूध आंदोलन मागे, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राजू शेट्टींची घोषणा, कोल्हापूरात दूध संकलनाला सुरूवात #हेडलाइन मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा, आजच मतदान होण्याची शक्यता #हेडलाइन अविश्वास प्रस्तावावरील शिवसेनेच्या भूमिकेबबात […]

#हेडलाइन्स @8.00am 200718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

#हेडलाइन स्कूल बस, कॅब, ट्रकचालकांचा आज एकदिवसीय बंद, पेट्रोल, डिझेलची दरवाढ टोलबंदीच्या मागण्यांसाठी पुकारला संप
#हेडलाइन तबब्ल 4 दिवसांनंतर दूध आंदोलन मागे, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राजू शेट्टींची घोषणा, कोल्हापूरात दूध संकलनाला सुरूवात
#हेडलाइन मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा, आजच मतदान होण्याची शक्यता
#हेडलाइन अविश्वास प्रस्तावावरील शिवसेनेच्या भूमिकेबबात संभ्रम, सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका पण पाठिंबा देण्याचेही संकेत
#हेडलाइन 2 वर्षांपूर्वी संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या मुलीच्या आई-वडिलांचा न्यायासाठी संघर्ष, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर साखळी उपोषण
#हेडलाइन पिंपरीतल्या देहूरोडमध्ये क्षुल्लक कारणावरून सशस्त्रटोळीचा धुडगूस, निरपराध नागरिकांना मारहाण आणि दुकानांची तोडफोड करत पैसे लुटले
#हेडलाइन मुंबईच्या बाजारात पुठ्ठ्यांच्या मकराची मागणी वाढली, थर्माकॉलच्या मकरांना बाजारात पुठठ्यांच्या मकरांचा आता नवा पर्याय उपलब्ध
#हेडलाइन ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपानकाका बंधूभेटीचा सोहळा आज रंगणार, संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या धावा सोहळ्याची वारकऱ्यांना उत्सुकता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number