#हेडलाइन्स @8.00am 310818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM #हेडलाइन पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या 5 जणांविरुद्ध माओवाद्यांशी संबंध असल्याचे सबळ पुरावे, पुणे आयुक्तांचा दावा #हेडलाइन रिझर्व्ह बँक म्हणजे झिंगलेलं माकड, सामनामधून उद्धव ठाकरेंचा हल्ला, फसव्या नोटाबंदीवरुन गव्हर्नर उर्जित पटेल यांना कोर्टात उभं करण्याची मागणी #हेडलाइन केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीविरोधात काँग्रेसची आजपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा, कोल्हापुरातून होणार […]

#हेडलाइन्स @8.00am 310818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या 5 जणांविरुद्ध माओवाद्यांशी संबंध असल्याचे सबळ पुरावे, पुणे आयुक्तांचा दावा
#हेडलाइन रिझर्व्ह बँक म्हणजे झिंगलेलं माकड, सामनामधून उद्धव ठाकरेंचा हल्ला, फसव्या नोटाबंदीवरुन गव्हर्नर उर्जित पटेल यांना कोर्टात उभं करण्याची मागणी
#हेडलाइन केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीविरोधात काँग्रेसची आजपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा, कोल्हापुरातून होणार सुरूवात
#हेडलाइन विकासकामांऐवजी भावनांचं राजकारणच जास्त, मराठवाडा दौऱ्या दरम्यान राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
#हेडलाइन नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ निघणाऱ्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली, नागरिक रॅली काढण्यावर ठाम
#हेडलाइन राज्यात गुटखाबंदी असतानाही ठाण्यात गुटख्याची सर्रास विक्री, पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 40 लाखांच्या वर गुटखा जप्त
#हेडलाइन धावत्या लोकलमधून मोबाईल चोरी करणाऱा चोरटा सीसीटीव्हीच्या आधारे गजाआड, चोराला 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, लोकलच्या दरवाजात उभा असणाऱ्या प्रवाशाला गमावावा लागला जीव
#हेडलाइन मुंबई विमानतळाचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
#हेडलाइन इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व, इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपला तर दिवसअखेर भारताच्या बिनबाद 19 धावा
#हेडलाइन आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी संघाचं आव्हान संपुष्टात तर सुवर्ण पदकासाठी महिला हॉकी संघ आज जपान समोर उभं ठाकणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number