#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM
#हेडलाइन नालासोपाऱ्यातून अटक केलेल्या वैभव राऊतचा गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता, कर्नाटक एसआयटी मुंबईत येऊन करणार चौकशी
#हेडलाइन गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींना खानापूरच्या जंगलात प्रशिक्षण दिलं गेल्याचं उघड, प्रशिक्षण देणारा कर्नाटकातील आमदाराचा पीए असल्याचं उघड
#हेडलाइन मुंबईत पावसाच्या सरीवर सरी तर राज्यात काही ठिकाणी येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
#हेडलाइन गडचिरोलीत जिल्ह्यातल्या भामरागडला पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत पावसामुळे गावांचा संपर्क तुटला
#हेडलाइन आज सिडकोच्या 14,838 घरांची बंपर लॉटरी होणार खुली मंत्रालयात होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ 15 ऑगस्टपासून दुपारी 2 नंतर करता येणार ऑनलाईन अर्ज
#हेडलाइन एक लाख कोटी रोजगार निर्माण झाले तर मग महाराष्ट्रावर बेरोजगारांच्या झुंडी का आदळतायत, सामनामधून उद्धव ठाकरेंचा सवाल
#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावला, तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरेन एकनाथ खडसेंचा सरकारला इशारा
#हेडलाइन लॉर्डस् कसोटी एका डावानं हरण्याची भारतावर नामुष्की, 130 धावात दुसरा डाव आटोपला
#हेडलाइन आज पहिला श्रावणी सोमवार ठिकठिकाणी महादेवाच्या मंदिरात भाविकांची रीघ