#हेडलाइन्स @7.00pm 130818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 PM #हेडलाइन मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर… राज्यभरात ठिक-ठिकाणी रास्ता रोको आंदोलन…  #हेडलाइन संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ मुंबईसह मनमाड सोलापुरात निदर्शनं… समाजकंटाकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी… #हेडलाइन जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार..गोळीबारातून उमर खालिद थोडक्यात बचावला… #हेडलाइन नालासोपाऱ्यातून अटक केलेल्या वैभव राऊतच्या घरातून 10 पिस्तुलं […]

#हेडलाइन्स @7.00pm 130818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 PM

#हेडलाइन मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर… राज्यभरात ठिक-ठिकाणी रास्ता रोको आंदोलन… 
#हेडलाइन संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ मुंबईसह मनमाड सोलापुरात निदर्शनं… समाजकंटाकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी…
#हेडलाइन जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार..गोळीबारातून उमर खालिद थोडक्यात बचावला…
#हेडलाइन नालासोपाऱ्यातून अटक केलेल्या वैभव राऊतच्या घरातून 10 पिस्तुलं जप्त…गौरी लंकेश हत्या प्रकरणी वैभवच्या चौकशीसाठी एसआयटीचं पथक मुंबईत
#हेडलाइन शिवसेनेचा ईशान्य मुंबईतला वाद चव्हाट्यावर… मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांची हकालपट्टी…
#हेडलाइन परीक्षेमध्ये विद्यार्थी पुस्तक घेऊन बसले पाहिजेत….शिक्षणमंत्री विनोद तावडे राबवणार नवीन संकल्पना….ओपन बुक सिस्टिम आणण्याचा शिक्षणमंत्र्यांचा विचार सुरू
#हेडलाइन सिंधुदुर्गात 66 वर्षीय वृद्धाकडून दोन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार… पालकांच्या तक्रारीनंतर नराधमाला ठोकल्या बेड्या… 
#हेडलाइन पुण्यातल्या फुकट्या प्रवाशांविरोधात पीएमपीएलनं कसली कंबर… तोट्यात जाणाऱ्या पीएमपीएलेकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात…
#हेडलाइन लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर आल्यानं मूर्तिकारांच्या कामाला वेग… बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु… भाविकांचीही लगबग..
#हेडलाइन पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त राज्यभरातल्या महादेव मंदिरांत भाविकांची गर्दी… अभिषेक करत भाविकांचा जय भोलेनाथचा गजर…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number