#हेडलाइन्स @8.00am 010818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM #हेडलाइन मराठा आरक्षणासाठी आजपासून मराठा क्रांती मोर्चाचं जेलभरो आंदोलन पण ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाचा आंदोलनात सहभागी होण्यास नकार #हेडलाइन मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, बुलडाणा जिल्ह्यातील उबाळखेड मधील नंदू बोरसे यांनी विषप्राशन करत संपवलं जीवन #हेडलाइन मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर, आजपासून सुरू करणार आंदोलन #हेडलाइन […]

#हेडलाइन्स @8.00am 010818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी आजपासून मराठा क्रांती मोर्चाचं जेलभरो आंदोलन पण ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाचा आंदोलनात सहभागी होण्यास नकार
#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, बुलडाणा जिल्ह्यातील उबाळखेड मधील नंदू बोरसे यांनी विषप्राशन करत संपवलं जीवन
#हेडलाइन मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर, आजपासून सुरू करणार आंदोलन
#हेडलाइन गोकुळ दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ, म्हशीच्या दुधाचे दर 56 रुपये तर गायीचे दूध 45 रुपयांना मिळणार, आजपासून दरवाढ लागू
#हेडलाइन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आजपासून दूधखरेदीचा नवीन दर मिळणार, 25 रुपये लिटर दरानं दूध खरेदी केलं जाणार
#हेडलाइन मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ आजपासून एमआरपीनुसार मिळणार, नियमांची अंमलबजावणी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष
#हेडलाइन सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात, सांगलीत मतदान केंद्रांबाहेर रांगोळ्या तर दोन्ही ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
#हेडलाइन व्हॉट्सअपतर्फे वापरकर्त्यांना आणखी एक खास भेट, आता ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची सोय
#हेडलाइन भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून पहिला कसोटी सामना, विराटच्या टीमकडून फॅन्सना मोठी अपेक्षा
#हेडलाइन महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची इटलीवर 3-0नं मात, उंपात्यपूर्व फेरीत प्रवेश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number