शरद पवारांबाबत पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा – जितेंद्र आव्हाड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सोशल मिडीयावर, देशहितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही अशी पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्या माथेफिरुवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसं निवेदनही त्यांनी पोलिस आयुक्तांना दिलं आहे. देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुकवर पेजवर भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर या […]

शरद पवारांबाबत पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा – जितेंद्र आव्हाड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सोशल मिडीयावर, देशहितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही अशी पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्या माथेफिरुवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

तसं निवेदनही त्यांनी पोलिस आयुक्तांना दिलं आहे. देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुकवर पेजवर भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर या मथळ्याखाली एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अवधूत प्रकाशराव शिंदे यानं ही पोस्ट केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number