राजकारण्यांसोबत फोटो काढणाऱ्यांची पोलीस चौकशी केली पाहिजे; घाटकोपर इमारत दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   घाटकोपर इमारत दुर्घटनेबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.   इमारत दुर्घटनेमध्ये राजकारण्यांना जबाबदार धरलं जाते. मात्र, इतर अधिकारी हे मोकाट असतात.   मंगळवारपासून काही फोटो फिरतायेत पण प्रत्येकजण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी घरात राजकारण्यांचा फोटो लावतात. उद्यापासून फोटो काढणाऱ्यांची पोलीस चौकशी केली पाहिजे अशी मागणी आव्हाडांनी केली आहे. […]

राजकारण्यांसोबत फोटो काढणाऱ्यांची पोलीस चौकशी केली पाहिजे; घाटकोपर इमारत दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

घाटकोपर इमारत दुर्घटनेबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

इमारत दुर्घटनेमध्ये राजकारण्यांना जबाबदार धरलं जाते. मात्र, इतर अधिकारी हे मोकाट असतात.

 

मंगळवारपासून काही फोटो फिरतायेत पण प्रत्येकजण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी घरात राजकारण्यांचा फोटो लावतात. उद्यापासून फोटो काढणाऱ्यांची पोलीस

चौकशी केली पाहिजे अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.

 

मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी शिवसैनिक सुनील शितपला अटक करण्यात आली आहे.

 

शिवसैनिक सुनिल शितप याच्या नर्सिंग होमच्या कामामुळेच इमारत कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तळमजल्यावर शितप याचं नर्सिंग होम होतं. तर,

वरच्या मजल्यावर रहिवासी राहत होते. शितप नर्सिंग होममध्ये गेल्या 15 दिवसांपासून काम सुरु होतं. तळमजल्यावरचे पीलर तोडून हॉस्पिटल वाढवलं असल्याचा

आरोप शितपवर आहे.

 

पीलर तोडल्यानंच इमारतीला धोका निर्माण झाला होता असं इथले स्थानिक आता सांगत आहेत. शिपत यांचा मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांसह काढलेले फोटो सध्या

व्हायरय होत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number