जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सत्त्तरच्या दशकातील सुपरस्टार जितेंद्र कपुरविरोधात लैंगीक अत्याचाराची तक्रार दाखल करण्यात आलीये. ही तक्रार दुसरं कोणी नाही तर जितेंद्रच्या नातेवाईक महिलेकडून करण्यात आलीये.
47 वर्षांपुर्वी जितेंद्रनं या मिहलेवर लैंगीक अत्याचार केल्याचं महिलेंचं म्हणने आहे. या महिलेच्या म्हणन्यानुसार 1971 साली जितेंद्र शुटिंग पाहायच्या बाहण्यानं हॉटेल मध्ये घेऊन गेला आणि दारुच्या नशेत त्यानं तिच्यावर अतिप्रसंग केला.
आई वडीलांना या गोष्टीचं दुख्ख होईल या भितीने इतके वर्ष तिनं ही गोष्ट कोणालाही सांगीतली नसल्याचं सांगीतलये. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात बॉलिवुड विश्वावात विविध चर्चांना उधाण आलय.