6 महिन्यात जिओला किती झाला तोटा?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ग्राहकांना मोफत सुविधा देऊन धमाका उडवून देणा-या रिलायन्स जिओला याचा किती तोटा झाला असेल याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या. अनेक तर्क वितर्क काढले गेले. पण आता जिओ कंपनीने याबाबत माहिती दिली.   शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी गेल्या 6 महिन्यात जिओला 22.5 कोटी रूपयांचा शुद्ध तोटा झाल्याचं म्हटलं. तर गेल्या वर्षी […]

6 महिन्यात जिओला किती झाला तोटा?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ग्राहकांना मोफत सुविधा देऊन धमाका उडवून देणा-या रिलायन्स जिओला याचा किती तोटा झाला असेल याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या. अनेक तर्क वितर्क काढले गेले. पण आता जिओ कंपनीने याबाबत माहिती दिली.

 

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी गेल्या 6 महिन्यात जिओला 22.5 कोटी रूपयांचा शुद्ध तोटा झाल्याचं म्हटलं. तर गेल्या वर्षी याच कालावधीतील कंपनीचा शुद्ध तोटा 7.46 कोटी होता असं सांगण्यात आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number