रिलायन्स जियो सह पाच दूरसंचार कंपन्यांन्यांवर कॅगचे ताशेरे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   रिलायन्स जियो सह पाच दूरसंचार कंपन्यांन्यांवर कॅगने ताशेरे ओढलेत. रिलायन्स जियो, टाटा टेलिसर्व्हिसेज ,टेलिनॉर, व्हिडिओकॉन, , क्वॉड्रंट या कंपन्यांनी 2014-15 मध्ये 15 हजार 813 कोटी रुपयांनी कमी दाखवला. त्यामुळे सरकारचं 1 हजार 526 कोटी रुपयांपर्यतचं नुकसान झाल्याचं संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात म्हटलय.  

रिलायन्स जियो सह पाच दूरसंचार कंपन्यांन्यांवर कॅगचे ताशेरे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

रिलायन्स जियो सह पाच दूरसंचार कंपन्यांन्यांवर कॅगने ताशेरे ओढलेत.

रिलायन्स जियो, टाटा टेलिसर्व्हिसेज ,टेलिनॉर, व्हिडिओकॉन, , क्वॉड्रंट या कंपन्यांनी 2014-15 मध्ये 15 हजार 813 कोटी रुपयांनी कमी दाखवला.

त्यामुळे सरकारचं 1 हजार 526 कोटी रुपयांपर्यतचं नुकसान झाल्याचं संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात म्हटलय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number