Homeमहाराष्ट्र रिलायन्स जिओचा ग्राहकांचा डेटा हॅक करणारा हॅकर अटकेत
रिलायन्स जिओचा ग्राहकांचा डेटा हॅक करणारा हॅकर अटकेत
वृत्तसंस्था, मुंबई रिलायन्स जिओच्या ग्राहकांचा डेटा हॅक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला राजस्थानमधून ताब्यात घेतले. इम्रान छिम्पा असं या तरुणाचं नाव आहे. magicapak.com या वेबसाईटनं रिलायन्स जिओच्या जवळपास 1 कोटी 20 लाख ग्राहकांचा डेटा हॅक झाल्याची शक्यता वर्तवली होती. तर, मुंबईच्या तपास पथकाकडून संशयिताची चौकशी सुरू आहे.