महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरीत सर्वपक्षीय ग्रामस्थांचे आंदोलन चालू असून गेल्या ९ दिवसांपासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने जेजुरीच्या ग्रामस्थांचे शिष्टमंडळांने रविवारी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आल्या मागण्या राज ठाकरेंसमोर मांडल्या. यावर राज ठाकरे यांनी संबंधित विभागाशी चर्चा करू असे आश्वासन दिले.