जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या नव वधू-वराला मिळणार स्पेशल ट्रीटमेंट

जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी   जेजुरीच्या खंडोबाला दर्शानासाठी जाणाऱ्या नववधू आणि वरासाठी आनंदाची बातमी आहे. आता नववधू-वराला रांगेत उभं रहावं लागणार नाहीये. त्यांना रांगेशिवाय थेट दर्शन मिळणार आहे. जेजुरी संस्थानाने हा निर्णय घेतलाय. याचं भाविकांनी मोठ्या उत्साहानं स्वागत केलंय.

जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या नव वधू-वराला मिळणार स्पेशल ट्रीटमेंट

जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी

 

जेजुरीच्या खंडोबाला दर्शानासाठी जाणाऱ्या नववधू आणि वरासाठी आनंदाची बातमी आहे.

आता नववधू-वराला रांगेत उभं रहावं लागणार नाहीये. त्यांना रांगेशिवाय थेट दर्शन मिळणार आहे.

जेजुरी संस्थानाने हा निर्णय घेतलाय. याचं भाविकांनी मोठ्या उत्साहानं स्वागत केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number